मेषः स्वतःच्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग योग्य आहे
वृषभः एखाद्या मोठय़ा शंकेमुळे काम बिघडेल, शंका निरसन केल्यास यश
मिथुनः योग्य वेळी न बोललेल्या गोष्टीचा आज पश्चाताप होईल
कर्कः अति विचारांमुळे अनिद्रा व शारीरिक त्रास संभवतो
सिंहः जोडीदारासाठी कुटुंबात वादविवाद होतील. विचार मुद्देसूद मांडा.
कन्याः आज कितीही राग आला तरी अनावर होऊ देऊ नका
तुळः वेळेचे महत्व समजून घ्या वेळेची कदर करा अन्यथा नुकसान
वृश्चिकः दुसऱयाच्या बुद्धीने वागू नका, स्वबुद्धीने मोठे नुकसान टळेल
धनुः जोडीदाराच्या मानसिक त्रासाचा परिणाम होऊन आरोग्य बिघडेल
मकरः माणसांना किंमत देण्याऐवजी पैशांना दिली त्याचा पश्चाताप होईल
कुंभः वैवाहिक जीवनात सुसंवादाची गरज आहे, लक्षात घ्या
मीन : जोडीदाराशी मनमोकळेपणे बोला गैरसमज नक्कीच दूर होतील.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल