ऑनलाईन टीम / श्रीनगर :
दहशतवादी संघटना आता जम्मू विभागाला लक्ष्य करत आहेत. त्यासाठी सीमेपलीकडून ड्रोनचा आधार घेण्यात येत आहे. आज पुन्हा एकदा जम्मूच्या सतवारी भागात एक संशयित ड्रोन आढळून आला. दरम्यान, या भागात सुरक्षा दलाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.