न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.
न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 402 जागांसाठी पात्रतेच्या उमेदवारांची भरती केली जाणार आहे. याकरीता 21 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
एकूण जागा: 402 जागा (185+80+137)
पद पद संख्या
1.कॅटेगरी टू- स्टायपेंडरी टेनी (एसटी/टीएम)-ऑपरेटर 68+2
2.कॅटेगरी टू- स्टायपेंडरी टेनी (एसटी/टीएम)-मेंटेनर 100+5
3.ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर-कम-फायरमन आयटीआय 10
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 50 टक्के गुणांसह 12 वी (विज्ञान आणि गणित) उत्तीर्ण
पद क्र.2: 50 टक्के गुणांसह 10 वी (विज्ञान आणि गणित) उत्तीर्ण, आयटीआय (इलेक्ट्रीशियन, फिटर, इलेक्ट्रॉनिक्स, इंस्ट्रुमेंटेशन, मेकॅनिस्ट, टर्नर अँड वेल्डर)
पद क्र.3: 50 टक्के गुणांसह 12 वी (विज्ञान आणि रसायनशास्त्र), अवजड वाहन चालक परवाना + 1 वर्ष अनुभव, फायर टेनिंग कोर्स
वयाची अट: 21 जानेवारी 2020 रोजी,
पद क्र.1: 18 ते 24 वर्षे
पद क्र.2: 18 ते 24 वर्षे
पद क्र.3: 18 ते 25 वर्षे
शुल्क: फी नाही.
एकूण: 80 जागा
पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
टेड पद संख्या
1.फिटर 10
2.टर्नर 5
3.इलेक्ट्रीशिअन 8
4.वेल्डर 8
5.इलेक्ट्रॉनिक्स 3
6.इंस्ट्रूमेंट मेकॅनिक 5
7.रेफ. अँड एसी मेकॅनिक 5
8.कार्पेंटर 6
9.प्लंबर 6
10.वायरमन 7
11.डिझेल मेकॅनिक 3
12.मेकॅनिस्ट 5
13.पेंटर 1
14.मेसन 1
15.आयसीटीएसम 7
शैक्षणिक पात्रता: संबंधित टेडमध्ये आयटीआय
वयाची अट: 21 जानेवारी 2020 रोजी 16 ते 24 वर्षे
शुल्क: फी नाही.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2020 ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
अधिक माहितीसाठी वेबसाइट- http://newsite.npclcareers.co.in
सारस्वत बँक
बँकिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱया सारस्वत बँकेत 100 जागांसाठी पात्रतेच्या उमेदवारांची भरती केली जाणार आहे. याकरीता इच्छुकांनी आपले ऑनलाइन अर्ज 15 जानेवारी 2019 पर्यंत दाखल करायचे आहेत.
एकूण: 100 जागा
पदाचे नाव: कनि÷ अधिकारी (मार्केटिंग अँड ऑपरेशन्स)
शैक्षणिक पात्रता: प्रथम वर्ग पदवीधर (बीकॉम, बीसीए, बीई आणि बीएमएस)
वयाची अट: 1 जानेवारी 2020 रोजी 21 ते 27 वर्षे
नोकरीचे ठिकाण: मुंबई/नवी मुंबई/ठाणे/बृहन्मुंबई आणि पुणे
शुल्क: रु.600/-
परीक्षा (ऑनलाइन): 27 जानेवारी 2020
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2020 या तारखेपूर्वी इच्छुक पात्र उमेदवारांचे अर्ज दाखल व्हायला हवेत.
अधिक माहितीसाठी वेबसाइट- htttps://www.saraswatbank.com
सतीश धवन स्पेस सेंटर
अंतराळ क्षेत्रात कार्य करणाऱया सतीश धवन स्पेस सेंटरला सायंटीस्ट/इंजिनियरसह इतर पदांवर उमेदवारांची भरती करून घ्यायची आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी आपला ऑनलाइन अर्ज 17 जानेवारी 2020 पूर्वी दाखल करायचा आहे.
एकूण: 21 जागा
पद-पद संख्या
1.सायंटिस्ट/इंजिनिअर (एससी)
2.मेडिकल ऑफिसर (एससी)
3.मेडिकल ऑफिसर (एसडी)
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 65 टक्के गुणांसह बीई/बीटेक/एमई/एमटेक किंवा समतुल्य
पद क्र.2: एमबीबीएस व बाल रोगशास्त्र (बाल आरोग्य)/नेत्रविज्ञान डिप्लोमा
पद क्र.3: एमबीबीएस व एमडी/एमएस/डीएनबी(ऑप्थेल्मॅलॉजी)
वयाची अट: 17 जानेवारी 2020 रोजी, (इतरांना सवलत)
पद क्र.1: 18 ते 35 वर्षे
पद क्र.2: 18 ते 35 वर्षे
पद क्र.3: वयाची अट नाही
शुल्क: सामान्य, ओबीसी- रु.100
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जानेवारी 2020 या तारखेच्या आत इच्छुक पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
अधिक माहितीसाठी वेबसाइट- htttps://www.shar.gov.in