Author: Tarun Bharat Portal

Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.

शहरातील गाळेधारकांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन प्रतिनिधी /बेळगाव गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही व्यवसाय करत आहे. आम्हाला लीज वाढवून द्यावी, अशी मागणी आम्ही…

वार्ताहर /खानापूर खानापूर तालुक्मयात 2019-21 या तीन वर्षात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहर व तालुक्मयातील नागरिकांना पूरस्थितीला सामोरे जावे लागले. यावषीही हवामान…

छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल परिसरातील घटना प्रतिनिधी /बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाशेजारील सर्व्हिस रस्त्यांच्या समस्येबाबत सातत्याने तक्रारी केल्या…

तरुण भारत वृत्ताची दखल प्रतिनिधी /बेळगाव चिदंबरनगर स्मशानभूमीतील विद्युत दिव्यांची अखेर दुरुस्ती करण्यात आली आहे. मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात रविवारी रात्री…

Start issuing appointment letters to teachers

दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षक नियमित येत नसल्याच्या तक्रारींची दखल प्रतिनिधी /बेळगाव शहरापासून दूर असलेल्या तालुक्मयातील दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षक नियमित…

नाल्यातील  सांडपाण्याचा निचरा होण्यास अडचणी : महापालिकेच्या पथकाकडून समस्येचे निवारण प्रतिनिधी /बेळगाव शहरातील नाल्यांची स्वच्छता केली असल्याचे सांगण्यात येते. पण…

धोकादायक बनलेले खड्डे बुजविण्याची नागरिकांतून मागणी प्रतिनिधी /बेळगाव शहर आणि उपनगरातील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसाचे पाणी…

प्रतिनिधी /बेळगाव भारत विकास परिषदेच्यावतीने 60 वा स्थापना दिवस, दहावी व बारावीच्या प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच ‘डॉक्टर्स डे’ निमित्त…

रोजगार हमीची जोड, बागायततर्फे सहा हजार रोपांची लागवड प्रतिनिधी /बेळगाव बागायत खात्यामार्फत मागील दोन वर्षात विविध ठिकाणी फळरोपांची लागवड झाली…

वार्ताहर /खानापूर खानापूर तालुक्मयातील प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम शिक्षण व आरोग्य लाभण्यासाठी आपले नेहमी प्रयत्न आहेत. तालुक्याच्या सर्वांगीण विकासाबरोबर शैक्षणिक क्षेत्रालाही…