Browsing: संपादकीय / अग्रलेख

Agralekh

भारतात हिमालयाच्या पर्वतरांगांत उद्भवणाऱया भूस्खलनाच्या दुर्घटना गेल्या काही वर्षांपासून पश्चिम घाट आणि परिसरात उद्भवत असल्याने आणि त्यात मनुष्य तसेच वित्तीयहानी…

फुलाफळांनी नटलेल्या सृष्टीच्या रंगांच्या सोहळय़ाचं कौतुक कोणत्याही प्रदेशात होतंच. कडाक्मयाची थंडी आणि सततची बर्फवृष्टी याने विटून गेलेल्या युरोपीय देशांमध्ये वसंतऋतूचं…

अध्याय अकरावा मुक्ताचे विषयसेवन असे असते की, विषयांतसुद्धा त्यांना ब्रह्मभावच स्फुरत असतो. म्हणून पापपुण्ये उद्‌भवतच नाहीत. त्यामुळे त्यांना नित्यमुक्ति प्राप्त…

अखेर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे द्वार मुलींसाठी उघडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. येत्या पाच सप्टेंबर रोजी होणाऱया परीक्षेला बसण्यासाठी मुलींना…

अपेक्षेपेक्षा तीव्र गतीने आणि विशेष प्रतिकार न होता अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेला आहे. सारे जग या घटनेकडे चिंताग्रस्त दृष्टीने पहात…

त्यादिवशी नीलाताई भेटायला आल्या त्या अगदी काळजीतच. त्यांनी सुरुवातीला स्वतःचा सविस्तर परिचय करून दिला. मॅडम काय करू कळत नाही हो.…

कोकणात 22 जुलैच्या ऐतिहासिक अतिवृष्टीत होत्याचे नव्हते झाले. रायगड आणि रत्नागिरी जिल्हय़ांना त्याचा जबरदस्त तडाखा बसला. आज 26 दिवसानंतर पूरग्रस्त…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्राला संबोधताना एक नवी आशा आणि त्या आशेच्या अनेक दिशा दाखवल्या…