सावंतवाडी / प्रतिनिधी-
सावंतवाडी तालुक्यात दीड दिवसाच्या गणपतीचे गुरुवारी विसर्जन झाले. सावंतवाडीचा मोती तलावात सायंकाळपासून सर्व नागरिक गणेश मूर्ती विसर्जन करीत होते. गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या…. अशा आरोळीत मोती तलावाचा काठ दुमदुमून गेला