मेष: जुने आजार उद्भवू शकतात रक्तदाबासंबंधित त्रास होऊ शकतो
वृषभ: आधी टाळत असलेले काम आपल्याला करावेच लागेल
मिथुन: भौतिक सुखासाठी खर्च कराल, आनंदी व उत्साही असाल
कर्क:मनाविरुद्ध एखादी घटना घडू शकते, संयमी व शांत रहा
सिंह: कामात बदल करणे खूप गरजेचे आहे, नवीन बदल लाभदायी
कन्या: राजकारणी मित्राच्या सहाय्याने आपली कामे पूर्ण होतील
तुळ:सरकारी नियमांचे पालन करा, दक्षतापूर्वक वाहन वापरा
वृश्चिक: कामांमध्ये प्रगती होईल आमदनी वाढेल, इच्छा पूर्ण होतील
धनु: हितशत्रू कटकारस्थाने करतील सावध राहा, काळजी घ्या
मकर: ऑनलाईन खरेदीतून फायदा होऊ शकतो, परंतु सतर्क रहा
कुंभ: देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण होतील, आर्थिक अडचणी सुटतील
मीन: संततीच्या चांगल्या कामामुळे आपला नावलौकिक होईल.