मेष: मनातील गुपित किंवा इतर गोष्टी इतरांकडे शेअर करू नका
वृषभ: निर्माण झालेले प्रश्न संयमाने सोडवा, नक्कीच यश
मिथुन: परिस्थिती नियंत्रणाबाहेर सुद्धा जाऊ शकते, संयमी राहा
कर्क: इतरांवर अवलंबून राहू नका स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करा
सिंह: आपल्या चिडचिडेपणामुळे आपलीच प्रतिमा मलिन होऊ शकते
कन्या: आधी गुंतवलेल्या पैशातून फायदा होईल,खर्चाचे नियोजन करा.
तुळ: एखाद्याबद्दल गैरसमज किंवा शंका असल्यास निरसन करून घ्या
वृश्चिक: संततीच्या चुकांमुळे आपल्याला बोल ऐकावे लागतील
धनु: स्वत:ची आरोग्याची काळजी घ्या,दुर्लक्षामुळे आपले मोठे नुकसान
मकर: वरिष्ठांबद्दल असलेले आदर व कर्तव्य याचे नीट पालन करा
कुंभ: मानसिक त्रास दूर होण्याकरिता ध्यान व योग साधनेचा उपयोग करा
मीन: एखाद्या गोष्टीत अपयश आले तरी प्रयत्न सोडू नका