मेषःआपल्याला कमी लेखणाऱया व्यक्तीच आज आपला मानसन्मान करतील.
वृषभः विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी लक्षपूर्वक खूप मेहनत करावी
मिथुनः दुसऱयांकडे चर्चा करण्यापेक्षा जोडीदाराशी चर्चा करा, मार्ग मिळेल
कर्कः आपल्या कामावर विश्वास ठेवा आपण योग्य आहात
सिंहः मानसिक स्थिती चांगली नसेल. न्यूनगंड निर्माण होईल
कन्याः आज काहीतरी वेगळे घडणार आहे.
तुळः मान गळा किंवा थायरॉईड संबंधीचा त्रास होऊ शकतो.
वृश्चिकः महाविद्यालयीन विद्यार्थी वर्गाला आज पुढील शिक्षणाची चिंता सतावेल
धनुः आपला संयमीपणा पाहून परिवारातील मंडळी कौतुक करतील
मकरः आज सकाळपासूनच आपल्याला चांगल्या बातम्या मिळतील
कुंभः संततीच्या बाबतीत आरोग्य व शिक्षण याबद्दल थोडी काळजी वाटेल
मीनः वडिलधाऱयांचा सल्ला घ्या तो आपल्याला खुप कामी येणार आहे.