सार्वजनिक आरोग्य
विभाग, महाराष्ट्र
महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य विभागाला वैद्यकीय अधिकारीसह इतर पदांवर उमेदवारांची भरती करायची आहे. यासाठी अर्ज करायचा झाल्यास 18 फेब्रुवारी 2020 ही शेवटची तारीख असणार आहे.
एकूण पदे- 117
पदे-
वैद्यकीय अधिकारी (कान, नाक, घसा तज्ञ)
मनोविकृती चिकित्सक
नेत्रशल्य चिकित्सक
शरीरविकृती शास्त्रज्ञ
वैद्यकीय अधिकारी (क्षयरोग चिकित्सक)
बधिरीकरण तज्ञ
वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ)
क्ष-किरण शास्त्रज्ञ
अस्थिव्यंगोपचार तज्ञ
वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ)
अर्ज सादर करण्याचा पत्ता- संचालक आरोग्य सेवा, आरोग्य सेवा आयुक्तालय, आरोग्य भवन, मुंबई- 400001
शेवटची तारीख- 18 फेब्रुवारी 2020 ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
अधिक माहितीसाठी वेबसाइट-
http://www.arogya.maharashtra.gov.in
भारतीय स्टेट बँक
भारतीय स्टेट बँकेला विविध पदांवर पात्र उमेदवारांची भरती करून घ्यायची आहे. याकरीता इच्छुकांना 24 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
एकूण पदे- 106
पदे-
उप व्यवस्थापक (कायदा)
आर्मोअरर्स
वरिष्ठ विशेष अधिकारी
वरिष्ठ कार्यकारी (सांख्यिकी)
रक्षा बँकिंग सल्लागार
सर्कल रक्षा बँकिंग सल्लागार
मनुष्यबळ विशेषज्ञ
व्यवस्थापक
उप व्यवस्थापक
अर्ज कसा कराल- इच्छुकांना आपला अर्ज ऑनलाइन दाखल करायचा आहे.
शेवटची तारीख- 24 फेब्रुवारी 2020 पूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करायचा आहे.
अधिक माहितीसाठी वेबसाइट-
एअरलाइन अलाइड सर्व्हिसेस लिमिटेड
एअरलाइन अलाइड सर्व्हिसेस लिमिटेडला विविध पदांवर योग्य उमेदवारांची भरती करायची आहे. याकरीता 4 मार्च 2020 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
एकूण: 58 जागा
पदाचे नाव…………………………… पद संख्या
- फ्लाइट डिस्पॅचर…………………………… 7
- सुपरवाइजर (सिक्मयोरिटी)…………… 51
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 12 वी (भौतिकशास्त्र आणि गणित) उत्तीर्ण
पद क्र.2: पदवीधर व बीसीएएस बेसीक एव्हीएसइसी प्रमाणपत्र
वयाची अट: 15 फेब्रुवारी 2020 रोजी (इतरांना सवलत)
पद क्र.1: 33 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत
शुल्क: (एससी, एसटी: फी नाही)
पद क्र.1: सामान्य, ओबीसी -रु.1500
पद क्र.2: सामान्य, ओबीसी – रु.1000
अर्ज पाठविण्याचा पत्ता: अलायन्स एअर पर्सनल डिपार्टमेंट अलायन्स भवन, डोमेस्टीक टर्मिनल- 1, आयजीआय एअरपोर्ट, नवी दिल्ली -110037
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 4 मार्च 2020 या तारखेच्या आत इच्छुकांना अर्ज करायचा आहे.