Browsing: #kolhapurupdate

वारणा कापशी / वार्ताहरशाहूवाडी तालुक्यातील सावे येथील एका 55 वर्षीय नराधमाने अंगणात खेळत असणाऱ्या तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा…

वाकरे / प्रतिनिधी केंद्र सरकारने साखर उद्योग सावरण्यासाठी आणि ऊसाची एफआरपी व साखर उत्पादन खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी साखरेला प्रतिकिलो ३७ रुपये…

प्रतिनिधी / कोल्हापूरशिवसेना राज्यात सत्तेवर असताना कोल्हापूर जिल्हÎात मात्र पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या कामाला गती नाही. सदस्य नोंदणीतही कोल्हापूर जिल्हा मागे…

पेठ वडगाव / प्रतिनिधी पेठ वडगाव पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी संतोष चव्हाण यांची निवड निश्चित झाली आहे. या बाबत युवक क्रांती महाआघाडीच्या…

शिरोळ / प्रतिनिधी येथील डोळ्याच्या व छातीच्या आजारास कंटाळून वृद्ध महिलेने पंचगंगा नदीत उडी मारून आत्महत्या केली. अंजना विलास दाभाडे…

पेठ वडगाव/प्रतिनिधीवडगाव पोलीस ठाण्याच्याजवळच असलेल्या दत्त इलेक्ट्रीक दुकान तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील २५ हजार रोख रक्कमेसह १ लाख पाच हजार…

प्रतिनिधी / कोल्हापूरकोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेची स्थिती सुधारण्यासाठी सर्व विभागांनी तातडीने कर वसुली वाढवावी. मार्च 2021 अखेर वसुलीचे नियोजन…

प्रतिनिधी / इचलकरंजीसामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांचा आत्मदहन आंदोलनात भाजून मृत्यू झाला. या घटनेने संतप्त झालेल्या भोरे समर्थकांनी व त्यांच्या…

प्रतिनिधी / कोल्हापूर गेल्या वर्षी महापुरामुळे शहराच्या पूरक्षेत्रातील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांना पाणीबिलात वर्ष लोटले तरी सवलत देण्यासंदर्भात अद्याप…

महापालिका सभेत नगररचना विभागावर सदस्यांचा हल्लाबोल प्रतिनिधी / कोल्हापूर महापालिकेचे आरक्षण असलेल्या जागांवर अतिक्रमण झाले आहे. नगररचना विभागात सर्व सामान्य…