मेष: गुप्त शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील, सावध व सतर्क राहा
वृषभ: नकारात्मक विचारांमुळे मानसिक त्रास, हानी.
मिथुन: ध्यानसाधना व योग साधनेकडे लक्ष दिल्यास आरोग्य लाभेल
कर्क: स्वत:साठी वेळ द्या, अतिविचारामुळे आरोग्य बिघडेल
सिंह: जुन्या मित्रांची भेट, सुखद क्षणांचा अनुभव घ्याल
कन्या: योग साधना व पथ्य पाणी यामुळे आरोग्य संतुलीत राहील.
तुळ: आलेली अडचण दूर होईल, जसाविचार कराल तशी कामे होतील
वृश्चिक: चुकीच्या सवयीमुळे नुकसान, सवय बदला
धनु: अघटीत घटनेचा मनावर परिणाम, सत्याला सामोरे जा
मकर: एखाद्या संशयामुळे मोठ्या कामात अडचण, शंका निरसन करा
कुंभ: आळस झटकून नियोजनबद्ध कामे केल्यास यश
मीन: स्वत:साठी वेळ द्या, मनोरंजनात सहभागी व्हाल, ताण कमी होईल