मेषः जवळील व्यक्ती विश्वासघात करेल एखाद्यावरचा अतिविश्वास घातक
वृषभः कामाची दगदग वाढेल धावपळ होईल
मिथुनः जवळील मित्राशी गैरसमजामुळे वाद होण्याची शक्मयता
कर्कः कामात आत्मविश्वास वाढेल नवीन योजनेचा फायदा करुन घ्याल
सिंहः सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल सामाजिक कार्य घडेल
कन्याःआनंदी असाल धार्मिक वातावरणात सार्वजनिक कामात रमाल
तुळः मोठे वाद मिटतील आनंदी वातावरण असेल
वृश्चिकः करत असलेले काम प्रामाणिकपणे करा यश नक्की
धनुः आजचा दिवस पूजाअर्चा व धार्मिक कार्यात जाईल
मकरःकरत असलेले काम पूर्ण करा उद्यावर ढकलू नका
कुंभः आत्मचिंतनाची गरज आहे होईल तितके शांत व संयमी राहा
मीन ः धार्मिक कार्यात भाग घ्याल अध्यात्मिक उन्नती होईल.